1 लाखांपेक्षा अधिक पगार, या पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी, लगेच करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी

| Updated on: Mar 23, 2024 | 12:45 PM

UPSC Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे.

1 लाखांपेक्षा अधिक पगार, या पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी, लगेच करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी
UPSC
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. केंद्रीय लोकसेवा आयोगाने याची अधिसूचना जारी केलीये. इकोनॉमिक ऑफिसर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

इकोनॉमिक ऑफिसर या पदांवर नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. या भरती प्रक्रियेतून एकून नऊ पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. फक्त शिक्षणच नाही तर शिक्षणासोबतच वयाची अटी देखील भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इकोनॉमिक्समध्ये मास्टरची पदवी असावी. हेच उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. upsc.gov.in या साईटला जाऊन आरामात अर्ज करा. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. विशेष म्हणजे एक लाखांपेक्षाही अधिक पगार उमेदवारांना मिळणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 30 पेक्षा अधिक नसावे. 30 पेक्षा कमी वय असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. वयाच्या अटीमध्ये प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची सूट ही देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा आणि मुलाखत देखील द्यावी लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 मार्च 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत, उशीरा आलेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत.