अल्पवयीन तरुणाची निर्घृण हत्या, कराड हादरले

सातारा: कराडमध्ये एका अल्पवयीन तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. शहरातील बाराडबरे परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. आदित्य गौतम बनसोडे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. आदित्य हा 16 वर्षांचा होता. आदित्यवर धारदार शस्त्राने वार करुन तीन संशयीत फरार असल्याची माहिती मिळतेय. या संशयितांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. हत्येच्या या घटनेमुळे संपूर्ण कराड शहर […]

अल्पवयीन तरुणाची निर्घृण हत्या, कराड हादरले
sagar joshi | Updated on: Dec 15, 2020 | 7:39 AM

सातारा: कराडमध्ये एका अल्पवयीन तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. शहरातील बाराडबरे परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. आदित्य गौतम बनसोडे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. आदित्य हा 16 वर्षांचा होता. आदित्यवर धारदार शस्त्राने वार करुन तीन संशयीत फरार असल्याची माहिती मिळतेय. या संशयितांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. हत्येच्या या घटनेमुळे संपूर्ण कराड शहर हादरलं आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.(Murder of a minor in Karad)

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Follow Us