Photo : ‘ये रेशमी जुल्फें…’, करिश्मा तन्नाचा दिलकश अंदाज

‘ये रेशमी जुल्फें’ असं कॅप्शन देत करिश्मा तन्नानं हे सुंदर फोटो शेअर केले आहेत. (A charming Look of bollywood Actress Karishma Tanna)

| Updated on: May 29, 2021 | 11:56 AM
1 / 5
करिश्मा तन्नानं नुकतंच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचा हा किलर लूक चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरला आहे.

2 / 5
करिश्मा तन्नानं कॅप्शनमध्ये लिहिलं – ‘ये रेशमी जुल्फें’.

3 / 5
ज्या ठिकाणी हे फोटोशूट करण्यात आलं ते भूजल पातळीच्या अगदी वर दिसत आहे.

4 / 5
करिश्मा तन्नाच्या या फोटोंना कमी वेळातच खूप पसंती मिळतेय. कमेंट्समध्ये चाहत्यांनी करिश्माच्या लूक आणि तिच्या कपड्यांचं कौतुक केलं आहे.

5 / 5
वर्क फ्रंटबद्दल बोलयचं झालं तर, करिश्मा तन्ना छोट्या आणि मोठ्या पडद्यावर जबरदस्त काम करत आहे. सर्व टीव्ही शोमध्येच नाही तर तिनं अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.