PHOTO | ‘ख्रिसमस’चे निमित्त साधत शशांक केतकरने शेअर केली ‘गुड न्यूज’!

शशांकने पत्नी प्रियांकासोबतचा फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. शशांकची पत्नी प्रियांका गरोदर असून, शशांक लवकरच बाबा होणार आहे.

| Updated on: Dec 25, 2020 | 11:45 AM
1 / 6
नाताळच्या निमित्ताने सोशल मीडियावर अनेक पोस्ट पाहायला मिळत आहेत. कुणी ‘ख्रिसमस ट्री’चे फोटो पोस्ट करत आहेत कुणी ख्रिसमस सेलिब्रेशनचे! मात्र, या दरम्यान अभिनेता शशांक केतकरने सगळ्यांनाच एक गुड न्यूज दिली आहे.

2 / 6
शशांकने पत्नी प्रियांकासोबतचा फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.

3 / 6
शशांकची पत्नी प्रियांका गरोदर असून, शशांक लवकरच बाबा होणार आहे.

4 / 6
शशांक या गुड न्यूज पोस्टमध्ये लिहीतो, ‘आम्हाला हे नेहमी माहिती होतं की सांताक्लॉज येतो आणि आपल्यावर भेटवस्तूंचा वर्षाव करतो. आम्हाला हे माहिती नव्हतं की आम्हालाही खरोखर एक भेटवस्तू मिळेल. आम्हा तिघांकडून या सुट्टीच्या सिझनच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा!’

5 / 6
क्युट कपल शशांक-प्रियांकाच्या आयुष्यात आता लवकरच तिसरा गोड पाहुणा येणार आहे.

6 / 6
‘गुड न्यूज’ शेअर करत शशांक आणि प्रियंकाने चाहत्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहे.