Photo: भोजपुरी स्टार मोनालिसाच्या बॅकलेस फोटोचा धुमाकूळ; चाहतेही घायाळ

मोनालिसाने 'ब्लॅकमेल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (Bhojpuri actress Monalisa in backless style, have you seen the photo?)

VN | Updated on: May 25, 2021 | 11:10 AM
1 / 6
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा चाहत्यांमध्ये तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते. मोनालिसा आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावते.

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा चाहत्यांमध्ये तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते. मोनालिसा आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावते.

2 / 6

नुकतंच मोनालिसानं एक फोटोशूट केलं आहे, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 6

मोनालिसानं इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बॅकलेस स्टाईलमध्ये दिसली आहे.

4 / 6

मोनालिसानं हिरव्या गवतात हे फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

5 / 6

मोनालिसाने 'ब्लॅकमेल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात मोनालिसानं सुनील शेट्टी आणि अजय देवगणसोबत काम केलं होतं.

6 / 6

मोनालिसाला खरी ओळख बिग बॉसमधून मिळाली. या शोमध्ये मोनालिसाचं नॅशनल टीव्हीवर लग्न झालं. तिनं बिग बॉसच्या घरात विक्रांतशी लग्न केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us