मधुबाला यांची मनाला मोहिनी घालणारी सुपरहिट टॉप 5 गाणी, ऐका एका क्लिकवर…

आज मधुबाला यांचा स्मृतीदिन. ऐकुयात त्यांची सुपहिट गाणी...

मधुबाला यांची मनाला मोहिनी घालणारी सुपरहिट टॉप 5 गाणी, ऐका एका क्लिकवर...
मधुबाला
| Edited By: | Updated on: Feb 23, 2022 | 8:39 AM

चलती का नाम गाडी या सिनेमातील एक लडकी भीगी भागी सी हे गाणं मधुबाला यांच्या अभिनयातील मैलाचा दगड. या गाण्यात त्या काहीही न बोलता आपल्या हावभावातून बरंच काही बोलून जातात.

प्यार किया तो डरना क्या हे मुगले आझाममधलं गाणं आजही अनेकांना खुलेपणानं प्रेम करण्याचं धाडस देतं.

आईये मेहरबान, बैठिये जाने जा हे गाणं आजही मधुबाला यांच्या चाहत्यांच्या मनात घर करतं.

चलती का नाम गाडी या सिनेमातलं हाल कैसा है जनाब का हे गाणं आजही अनेकजण आवडीने ऐकतात.

अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना असं म्हणत अनेकजण आपल्या प्रिय व्यक्तीचा रुसना काढण्याचा प्रयत्न करतात.

संबंधित बातम्या

सौंदर्याची खाण, सुपरहिट गाण्यांचा सुपरहिट चेहरा, वाचा सुपरहिट मधुबाला

“देवाने मला यश दिलं, पण..”; भाग्यश्रीला आजही सतावते ही खंत

‘गाईड’ सिनेमानं विजय आनंद यांची करिअरमध्ये भरारी