Photo : दिव्यांका त्रिपाठीची केपटाऊनमध्ये धमाल, सोशल मीडियावर फोटो शेअर

आता मस्त गुलाबी रंगाच्या रंगाच्या ड्रेसमध्ये फुलांसोबत दिव्यांनानं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Divyanka Tripathi's bustle in Cape Town, Pictures on social media)

VN | Updated on: May 17, 2021 | 1:26 PM
1 / 6
टीव्ही इंडस्ट्रीचं सुप्रसिद्ध नाव असलेली दिव्यांका त्रिपाठी या वेळी 'खतरों के खिलाड़ी 11' या स्टंट बेस्ड रिअॅलिटी शोची स्पर्धक बनली आहे. ती आपल्या सर्व सहकारी स्पर्धकांसह दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये पोहोचली आहे, तिथून ती सतत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

2 / 6

आता मस्त गुलाबी रंगाच्या रंगाच्या ड्रेसमध्ये फुलांसोबत तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 6

या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. त्यात तिच्या दोन वेण्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

4 / 6

दिव्यांका त्रिपाठी हा शो जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

5 / 6

नेहमीप्रमाणे या वेळीही शोमध्ये धोकादायक स्टंट असतील जे स्पर्धक कमी वेळात पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील.

6 / 6

सध्या दिव्यांका केपटाऊनमध्ये चांगलीच धमाल करतेय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us