Photo : लॉकडाऊनमधला इमरान हाश्मीचा जिम लूक, फोटो पाहाच

इमरान हाश्मी मुंबईत त्याच्या जिमच्या बाहेर जबरदस्त स्टाईलमध्ये दिसला.(Gym Look of Emraan Hashmi in Lockdown, look at the photo)

| Updated on: Apr 27, 2021 | 6:03 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या तयारीत व्यस्त आहे. आज मुंबईत अभिनेता त्याच्या जिमच्या बाहेर स्पॉट झालाय.

2 / 5
इमरान हाश्मी मुंबईत त्याच्या जिमच्या बाहेर जबरदस्त स्टाईलमध्ये दिसला.

3 / 5
नुकतंच टी-सीरिजनं इमरान हाश्मीसोबत 'लूट गये' हे गाणं रिलीज केलंय. हे गाणे 60 दिवसात 500 दशलक्ष व्हिव ओलांडणारं पहिलं गाणं ठरलंय.

4 / 5
'लूट गये' या गाण्यामुळे इम्रान सध्या अधिक चर्चेत आहे.

5 / 5
इमरान हाश्मीची ही स्टाईल अनेक स्टार्सपेक्षा वेगळी आहे.