Lalit Prabhakar : सफेद कुर्ता, पायात कोल्हापूरी चप्पल… प्रहारानंतरचा ललितचा लूक चर्चेत

मराठी अभिनेता ललित प्रभाकरने आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट करत केले आहेत. त्यातून मुंबई बद्दलची त्याची भावना, मुंबईवरचं त्याचं प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे. या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

| Updated on: Oct 24, 2026 | 9:23 PM
1 / 6

2 / 6

ललितने 'प्रहार : द उज्जवल निकम स्टोरी' या सिनेमात अजमल कसाबची भूमिका साकारली. त्याच्या अप्रतिम अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. त्यानंतर त्याची ही पोस्ट मुंबईबद्दलचं प्रेम त्याने जाहीर केलं आहे.

3 / 6

या ललित हे फोटोशूट गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेलच्या परिसरात केले आहे. कसाबने या ठिकाणीच आतंक माजवला होता. त्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे. या फोटोशूटला ललितने 'मुंबई मेरी जान' असं कॅप्शन दिलं आहे.

4 / 6

फोटोशूट करताना ललित पांढरा सदरा आणि पांढरा लेहंगा घातला आहे. मुंबईसाठी फोटोशूट करताना त्याच्या चेहऱ्यावर मुंबईसाठीचे प्रेम, मुंबईसाठीचा अभिमान स्पष्टपणे झळकत आहे.

5 / 6

ललितने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका फॅनने कमेंटमध्ये अॅक्टर सो गोटेड असं म्ह़टलंय, तर दुसऱ्याने अथांग समु्द्राएवढं यश प्राप्त व्हावं अशी इच्छाही बोलून दाखवली आहे.तर कोणी त्याच्या अॅक्टिंगचे कौतुक केले आहे.

6 / 6

ललितने या पोस्टमध्ये आपल्या 'प्रहार ' चित्रपटाचा उल्लेखही केला आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा अनुभव मोठ्या पडद्यावर घेण्याचं आवाहन त्याने प्रेक्षकांना केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us