माधुरी दीक्षितचे घर आतून आहे अगदी 7 स्टार हॉटेलच; बेडरूम आणि बाथरूममध्ये बसवल्या आहेत फॅन्सी वस्तू

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितला आलिशान जीवन जगायला आवडतं. अभिनेत्रीचे मुंबईतील घर आतून एखाद्या 7 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही. घर एमएफ हुसेन यांच्या चित्रांनी सजवलेलं घर. बेडरूममध्ये फॅन्सी वस्तू ते सजवलेलं बाथरुम. माधुरी दीक्षितचे घर आतून कसे आहेत पाहा.

माधुरी दीक्षितचे घर आतून आहे अगदी 7 स्टार हॉटेलच; बेडरूम आणि बाथरूममध्ये बसवल्या आहेत फॅन्सी वस्तू
madhuri home decor
Image Credit source: Instagram
| Updated on: May 11, 2025 | 4:15 PM