
कमी वेळेत महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मिताली मयेकर तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. कमी वेळेत महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मिताली मयेकर तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.

नवनवीन फोटो शेअर करत मिताली नेहमीच चाहत्यांची मनं जिंकते. आता मितालीनं रेट्रो अंदाजात काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मितालीनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.

‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका ग’, ‘तु माझा सांगाती’, ‘फ्रेशर्स’, ‘महाराष्ट्राचा फेवरेट डान्सर’ या मालिकांमधून मितालीनं चाहत्यांची मनं जिंकली.

नुकतंच मिताली बॉयफ्रेंड आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत विवाह बंधनात अडकली.