रक्तरंजीत युक्रेन, युद्धाच्या भयाण जखमा, हजारोंचं भरल्या उरानं स्थलांतर

| Updated on: Mar 04, 2022 | 2:40 PM

पहिल्या दिवसापासून रशियाने महत्त्वाच्या ठिकाणी 480 क्षेपणास्त्रे डागली आहेत.

1 / 6
मागच्या 9 दिवसांपासून युक्रेनमध्ये फक्त रक्तरंजीत पाहायला मिळत आहे. अनेक सामान्य नागरिकांना मृत्यू झाला आहे.

2 / 6
कीव्ह शहरात सुरूवातीलपासून बॉम्ब हल्ला सुरू असूत तिथली परिस्थिती अत्यंत बिकट आहे.

3 / 6
Ukrainian refugees crossing the border

Ukrainian refugees crossing the border

4 / 6
तिथले नागरिक भीतीच्या सावटखाली असून देशाच्या बाहेर जाण्याचा मार्ग शोधत आहेत.

5 / 6
अनेक नागरिकांनी भीतीच्या सावटाखाली युक्रेन सोडलं आहे.

6 / 6
रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनचे  2000 नागरिक मारले गेले असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे.