PHOTO : मायनस 35 डिग्रीत उघडा राहणारा 60 वर्षीय हिममानव, वैज्ञानिकही चकीत

| Updated on: Jan 02, 2020 | 6:23 PM

1 / 8
सध्या संपूर्ण देशात थंडी वाढली आहे. तर काही ठिकाणी गोठवणाऱ्या थंडीने शरिराचा थरकाप होत आहे. कडाक्याच्या थंडीत घरातून बाहेरही निघता येत नाही. पण असा एक व्यक्ती आहे जो मायनस 35 डिग्री तापमानाखालील थंडीत राहत आहे. तसेच त्याला या थंडीचा काही फरकही पडत नाही. कोण आईसमॅन तर कोण हिममानव म्हणून त्याला बोलत आहेत. त्याच्या या पराक्रमामुळे वैज्ञानीकांनाही धक्का बसला आहे.

2 / 8
या व्यक्तिचे वय 60 वर्ष आहे. या वयातही असा अनोखा पराक्रम केल्यामुळे सर्वजण चकीत झाले आहेत.

3 / 8
विनासरावाशिवाय हे शक्य नाही. पण आजपर्यंत सर्व काही या व्यक्तीने सरावाशिवाय शक्य करुन दाखवलं आहे, असं वैज्ञानिक सांगतात.

4 / 8
वैज्ञानिकांच्या माहितीनुसार हॉलंडच्या या बर्फाळ प्रदेशात कुणीच जिवंत राहू शकत नाही.

5 / 8
बर्फात आल्यावर या व्यक्तीच्या शरिरात वेगळी शक्ती येते. जे पाहून सर्वजण चकीत होतात. अविश्वसनीय आणि अशक्य अशा गोष्टी हा व्यक्ती करतो. त्यामुळे विज्ञानासमोर अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत.

6 / 8
जिथे तुम्ही चादर घेतल्याशिवाय फिरू शकत नाही, अशा ठिकाणी हा व्यक्ती उघडा फिरतो. तसेच तेथील बर्फाच्या पाण्यात हा पोहतो.

7 / 8
सध्या वैज्ञानिक या हिम मानवावर संशोधन करत आहेत. वैज्ञानिकांनाही प्रश्न पडला आहे की, या व्यक्तीमध्ये अशी कोणती शक्ती आहे की, जो निसर्गाच्या विरोधात जाऊन इतिहास रचत आहे, असं वैज्ञानिकांनी म्हटले.

8 / 8
या हिम मानवासमोर बर्फही हारला आहे, असं वैज्ञानिकांनी सांगितले.