Photo : ‘बदनपे सितारें लपेटे हुए..’, अभिनेत्री प्राजक्ता माळीचा दिलकश अंदाज

अभिनेत्री प्राजक्ता माळीनं एक डिझायनर साडी परिधानकरुन फोटोशूट केलं आहे .(Actress Prajakta Mali's amazing Style)

| Updated on: Dec 19, 2020 | 5:02 PM
1 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती सतत नवनवीन फोटोशूट शेअर करत असते.

2 / 5
आता प्राजक्तानं एक डिझायनर साडी परिधानकरुन फोटोशूट केलं आहे.

3 / 5
या साडीवर पूर्ण ताऱ्यांचं वर्क आहे त्यामुळे तिनं, 'बदनपे सितारें लपेटे हुए..' असं कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
प्राजक्ताचा हा लूक अतिशय सुंदर आहे. 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमासाठी खास तयार झाली आहे.

5 / 5
प्राजक्ताचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांनी तिचे हे फोटो रिपोस्टसुद्धा करत आहेत.