
मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात भाजप नेत्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात भाजप नेत्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी नेते कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सिद्धीविनायक मंदिरासमोर आंदोलन केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरासमोर भाजपनं आंदोलन केले. मंदिराबाहेर सिद्धीविनायकाच्या प्रतिकात्मक मूर्तीची पूजा आणि अर्चा करण्यात आली

मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजपनं राज्यातील प्रमुख मंदिरासमोर आंदोलन केले.