Live Update : कोकण सदैव उपेक्षित, सरकारने नुकसानग्रस्तांसाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावं : प्रवीण दरेकर

| Updated on: Jun 04, 2020 | 3:11 PM

[svt-event title=”Cyclone Nisarga | कोकण सदैव उपेक्षित, सरकारने नुकसानग्रस्तांसाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावं : प्रवीण दरेकर” date=”04/06/2020,3:07PM” class=”svt-cd-green” ] विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून नुकसानीचा आढावा, मदतीच्या बाबतीत कोकण नेहमीच इतर विभागांच्या तुलनेत उपेक्षित, सरकारने नुकसानग्रस्तांसाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, पॅकेज कोल्हापूरग्रस्तांप्रमाणे व्यक्तिगत पातळीवर असावा, सरकार उपाययोजना करत आहे, मात्र दुर्दैवानं उपायोजना कमी, मंत्र्यांमध्ये समन्वयाचा […]

Live Update : कोकण सदैव उपेक्षित, सरकारने नुकसानग्रस्तांसाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावं : प्रवीण दरेकर
Follow us on

[svt-event title=”Cyclone Nisarga | कोकण सदैव उपेक्षित, सरकारने नुकसानग्रस्तांसाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावं : प्रवीण दरेकर” date=”04/06/2020,3:07PM” class=”svt-cd-green” ] विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून नुकसानीचा आढावा, मदतीच्या बाबतीत कोकण नेहमीच इतर विभागांच्या तुलनेत उपेक्षित, सरकारने नुकसानग्रस्तांसाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, पॅकेज कोल्हापूरग्रस्तांप्रमाणे व्यक्तिगत पातळीवर असावा, सरकार उपाययोजना करत आहे, मात्र दुर्दैवानं उपायोजना कमी, मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव, दरेकरांचा आरोप, प्रवीण दरेकर नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी उद्या मुख्यमंत्री आणि राज्यपाला भेटून निवेदन देणार [/svt-event]

[svt-event title=”अशोक चव्हाण यांना रुग्णालयातून डिस्चार्ज” date=”04/06/2020,1:27PM” class=”svt-cd-green” ] अशोक चव्हाण यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, 10 दिवसानंतर कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज, 25 मे रोजी चव्हाण यांना दाखल केले होते रुग्णालयात, उपचारानंतर 10 दिवसांनी डिस्चार्ज [/svt-event]

[svt-event title=”गावठी कट्ट्यातील गोळी डोक्यात घुसली, वडिलांच्या बर्थडे पार्टीत मुलाचा संशयास्पद मृत्यू” date=”04/06/2020,1:04PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईत जोरदार पाऊस, शीव, किंग सर्कल परिसरात पाणी साचलं” date=”04/06/2020,12:59PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”नाशिकच्या भद्रकाली परिसरात झाड कोसळून जुना वाडा जमिनदोस्त” date=”04/06/2020,12:57PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”आधी मांडलेलं बजेट आता उपयोगी ठरणार नाही, जूनमध्ये नव्याने पुरवणी बजेट मांडा : पृथ्वीराज चव्हाण” date=”04/06/2020,12:57PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान ‘कृष्णकुंज’ परिसरात पावसाच्या पाण्याचं तळं” date=”04/06/2020,12:56PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”PHOTO : Mumbai Rain : मुंबईत जोरदार पाऊस, सखल भागात गुडघाभर पाणी” date=”04/06/2020,12:55PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक सखल भागात पाणी साचलं ” date=”04/06/2020,12:54PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’सारख्या क्लासिक चित्रपटांचे दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे निधन” date=”04/06/2020,12:53PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”जालना जिल्ह्यात 11 नव्या कोरोना रुग्णांची वाढ” date=”04/06/2020,11:23AM” class=”svt-cd-green” ] जालना जिल्ह्यात 11 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता 170, आतापर्यंत 58 रुग्णांना सुट्टी, तर आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू, जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”सातारा जिल्ह्यातील 7 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह” date=”04/06/2020,11:13AM” class=”svt-cd-green” ] सातारा जिल्ह्यातील 7 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्यात सद्यस्थिती 319 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु, जिल्ह्यात आतापर्यंत 24 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू, तर जिल्ह्यात आतापर्यंत 235 रुग्ण कोरोनामुक्त, सातारा जिल्हयात 578 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद [/svt-event]

[svt-event title=”निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात मोठं नुकसान” date=”04/06/2020,10:52AM” class=”svt-cd-green” ] निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात मोठं नुकसान, काल दिवसभरात 61 ठिकाणी झाडपडीच्या घटना, या घटनांमध्ये चारचाकी, दुचाकी आणि रिक्षांचे मोठे नुकसान, शिवाय झाडपडीच्या घटनांमुळे शहर आणि जिल्ह्यात 540 वीजवाहिन्यांचा वीज पुरवठा खंडीत [/svt-event]

[svt-event title=”निसर्ग चक्रीवादळाचा औरंगाबाद जिल्ह्यालाही मोठा फटका” date=”04/06/2020,10:45AM” class=”svt-cd-green” ] निसर्ग चक्रीवादळाचा औरंगाबाद जिल्ह्यालाही मोठा फटका, अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, रस्तेही बंद, गाड्यांवर झाडे कोसळली गाड्यांचे नुकसान, वैजापूर शहरात झाड घरावर कोसळलं घराचे नुकसान, तर गंगापूर तालुक्यात विजेची तार कोसळून अनेक मेंढ्याचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”नवी मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी” date=”04/06/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबईत सकाळपासूनच पावसाची हजेरी, सकाळपासूनच ढगाळ वातावरण,सोसाट्याचा वारा, या वाऱ्यामुळे वाशी, नेरुळ, बेलापूर, ऐरोली भागात आतापर्यंत 20 झाडे पडल्याची घटना, यात कोणतीही जीवित हानी नाही. [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”04/06/2020,10:37AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]