Live Update : पुण्यात जिल्ह्यात 12 तासात 462 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

| Updated on: Jul 18, 2020 | 11:33 AM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update :  पुण्यात जिल्ह्यात 12 तासात 462 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
Follow us on

[svt-event title=” पुण्यात जिल्ह्यात 12 तासात 462 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ” date=”18/07/2020,11:33AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात जिल्ह्यात 12 तासात 462 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, जिल्ह्यात आतापर्यंत 47 हजार 334 कोरोनाबाधित रुग्ण, तर 1 हजार 243 बाधित रुग्णांचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”कुख्यात डॉन संतोष आंबेकरलाही कोरोना संसर्ग, नागपुरातील एकूण रुग्ण संख्या 2774″ date=”18/07/2020,11:30AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये प्रत्येक दुकानदाराची कोरोना टेस्ट होणार, टेस्ट न केल्यास दुकान उघडण्यास बंदी” date=”18/07/2020,11:29AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”VIDEO : टॉप 9 न्यूज | 18 July 2020″ date=”18/07/2020,11:28AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पुण्यात कोरोनाबाधितांवर घरीच उपचार, ‘त्या’ पॉझिटिव्ह रुग्णांनाही घरीच पाठवणार” date=”18/07/2020,11:27AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पुण्यात कोविड रुग्णालयात खासगी डॉक्टरांना 15 दिवस सेवासक्ती, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश” date=”18/07/2020,11:26AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”नाशिकमध्ये आईला कोरोना झाल्याचं कळताच मुलाची आत्महत्या” date=”18/07/2020,11:25AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंढरपूर येथील सबजेलमधील 28 कैद्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह” date=”18/07/2020,10:50AM” class=”svt-cd-green” ] पंढरपूर येथील सबजेलमधील 28 कैद्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, कैद्यांसोबत एक पोलीस अधिकारी, दोन सुरक्षा रक्षक आणि एक डबेवाल्यासह 34 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, 40 कैद्यांची अँटिजन टेस्ट केली होती, 12 कैद्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना तहसील कार्यालयातील जेल मध्ये स्थलांतरीत करण्यात आले [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद शहरात आज सकाळी 84 रुग्णांची वाढ” date=”18/07/2020,10:36AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद शहरात आज सकाळी 84 रुग्णांची वाढ, जिल्ह्यात रुग्णांची संख्या दहा हजाराच्या वर, आतापर्यत 10 हजार 166 रुग्ण, तर 387 जणांचा उपचारादरम्यान झाला मृत्यू, सध्या 3918 रुग्णांवर उपचार सुरू, आतापर्यंत 5861 रुग्णांना डिस्चार्ज [/svt-event]

[svt-event title=”जालना जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1280 वर” date=”18/07/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ] जालना जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1280 वर, आज नवीन 22 कोरोना रुग्ण आढळले, 756 रुग्ण बरे होऊन घरी परतले. [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या महामारीत कामचुकार करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाईचा बडगा” date=”18/07/2020,10:28AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या महामारीत कामचुकार करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाईचा बडगा, 6 कायम सफाई कर्मचारी निलंबित, 9 ठेका कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी आणि 2 स्वच्छता निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस, वसई विरार महापालिका आयुक्त गंगाथरण डी यांची धाडसी कारवाई [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”18/07/2020,10:24AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]