Photo | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची गोपीनाथगडाला भेट, गोपीनाथ मुंडेंना अभिवादन
विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांनी आज परळीतील गोपीनाथगडाला भेट देत गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले. (Devendra Fadnavis visit to Gopinathgad)
1 / 5

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले
2 / 5
देवेंद्र फडणवीस सध्या अतिवृष्टीमुळे झालेल्या भागाची पाहणी करत असून त्यांनी परळीतील गोपीनाथगडाला भेट दिली.
3 / 5
गोपीनाथगडावर जाऊन देवेंद्र फडणवीसांनी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केल्यानंतर उपस्थितांशी चर्चा केली.
4 / 5
उस्मानाबाद मधील नुकासानाची पाहणी फडणवीस यांनी केली.
5 / 5
लातूर जिल्ह्यातील आशिव येथेही फडणवीसांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले..
Loading...
Unable to load recommendations.
पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीची कारवाई, सहाशे कोटींच्या२११ मालमत्ता जप्त
सहल नेणारी अकॅडमीच अनधिकृत? दिवेआगारात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
एकीकडे राज्यात दुष्काळाची धग, दुसरीकडे सुरेश धस यांची हेलीकॉप्टर राईड
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बॉम्बस्फोट मतदार, यादीतल्या नावाची चर्च
सर्जन डॉक्टर, प्रचंड सुंदर असूनही स्थळ मिळेना !, मुले करताहेत नापसंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
तृतीयपंथी मंडळ बरखास्त करा; शेकडो तृतीय पंथी कोकण भावनवर धडकले
जालन्याच्या सेवली गावात अप्पर तहसील कार्यालयच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा घाटणदेवी मंदिर परिसरात
रायगडमध्ये परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका
मालाडच्या प्रियांका पारेखला सुवर्णपदक, देशासह मालाडचे नाव उज्ज्वल