PHOTO | सहा वर्षीय मुलीचा हट्ट पुरविण्यासाठी वडील आणि आजोबांची शक्कल, लॉकडाऊनमध्ये घरीच साकारली ‘मेड इन इंडिया विंटेज कार’

पिंपरी-चिंचवडमध्ये एका सहा वर्षीय मुलीचा हट्ट पुरविण्यासाठी मेड इन इंडिया विंटेज कार साकारण्यात आली आहे.

PHOTO | सहा वर्षीय मुलीचा हट्ट पुरविण्यासाठी वडील आणि आजोबांची शक्कल, लॉकडाऊनमध्ये घरीच साकारली मेड इन इंडिया विंटेज कार
| Edited By: | Updated on: Nov 12, 2020 | 1:59 PM