नालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
नालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग लागली आहे (Fire in Nalasopara Thermocol Company).

पालघर : नालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग लागली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पूर्व पेल्हार फाटाजवळ कंतारीया कंपाऊंडमध्ये ही आग लागली आहे. घटनास्थळापासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर आगीचे लोळ दिसत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे (Fire in Nalasopara Thermocol Company).
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. अग्नशीमन दलाच्या जवानांसह वालीव पोलीस, वसई-विरार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे (Fire in Nalasopara Thermocol Company). या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा
Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!
डिनर टेबलवरच घशात अन्न अडकलं अन्... प्रसिद्ध अभिनेत्यासोबत...
Chanakya Niti : पद प्रतिष्ठेपेक्षाही महत्त्वाच्या असतात या चार गोष्टी
इराणने एकाही जहाजावर हल्ला केला तर थेट.., ट्रम्प यांची मोठी धमकी
प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी...
विकसित भारत मोहिमेसाठी PM मोदींची उच्चस्तरीय बैठक...
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...