VIDEO : पाकमध्ये घुसून कारवाई, वायूसेनेच्या शौर्याचा व्हिडीओ

मुंबई : भारतीय वायूसेनेने सीमारेषा पार करत पाकिस्तानमध्ये घुसून तेथील दहशतवाद्यांचे कॅम्प उडवले आहेत. या हल्ल्यात 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. पाकिस्तानने या हल्ल्याचा एक फोटो शेअर केला आहे आणि यासोबतच एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत पाकिस्तानने दावा केला आहे की, भारतीय वायूसेनेने हा ह्ल्ला केला आहे. दरम्यान टीव्ही 9 मराठीने […]

VIDEO : पाकमध्ये घुसून कारवाई, वायूसेनेच्या शौर्याचा व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

मुंबई : भारतीय वायूसेनेने सीमारेषा पार करत पाकिस्तानमध्ये घुसून तेथील दहशतवाद्यांचे कॅम्प उडवले आहेत. या हल्ल्यात 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. पाकिस्तानने या हल्ल्याचा एक फोटो शेअर केला आहे आणि यासोबतच एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत पाकिस्तानने दावा केला आहे की, भारतीय वायूसेनेने हा ह्ल्ला केला आहे. दरम्यान टीव्ही 9 मराठीने या व्हिडीओची पडताळणी केली नाही. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाकिस्तानच्या एका पत्रकाराने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये पाकिस्तानी सैनिक भारतीय वायूसेनेच्या विमानांनर गोळ्या झाडत आहेत, असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ :