IPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी जिंकण्यासाठी जय्यत तयारी

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (RCB) संघाने आपली पहिली आयपीएलची (IPL2020) ट्रॉफी जिंकण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. (IPL 2020 Images)

IPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी जिंकण्यासाठी जय्यत तयारी
विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (RCB) संघाने आपली पहिली आयपीएलची (IPL2020) ट्रॉफी जिंकण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. (IPL 2020 Images)
| Updated on: Sep 17, 2020 | 1:53 PM