PHOTO | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यंदाची दिवाळीही लष्करासोबत सीमेवर, पाकिस्तान-चीनला इशारा

| Updated on: Nov 14, 2020 | 3:42 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आपली दिवाळी भारतीय लष्करी जवानांसोबत साजरी केली. राजस्थानातील जैसलमेरच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना मिठाई वाटून मोदी यांनी जवानांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जवानांना संबोधित करताना मोदी यांनी पाकिस्तान आणि चीनलाही इशारा दिला आहे.

PHOTO | पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांची यंदाची दिवाळीही लष्करासोबत सीमेवर, पाकिस्तान-चीनला इशारा
Follow us on