केदारनाथ मंदिराच्या परिसरात तुफान बर्फवृष्टीला सुरुवात; चार महिन्यांसाठी प्रवेश बंद

| Updated on: Nov 16, 2020 | 3:22 PM

देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या केदारनाथ मंदिरात सोमवारी पंचमुखी डोली उत्सव पार पडला.

केदारनाथ मंदिराच्या परिसरात तुफान बर्फवृष्टीला सुरुवात; चार महिन्यांसाठी प्रवेश बंद
बद्रीनाथजींची उत्सवमूर्ती खालच्या भागात असलेल्या जोशीमठ येथील नरसिंग मंदिरात, तर केदारनाथांची उत्सवमूर्ती उखीमठ येथे आणली जाते. केदारनाथचे मंदिर केव्हा उघडणार याची तारीख महाशिवरात्रीच्या दिवशी, तर यमुनोत्री मंदिर खुले होण्याची तारीख वसंत पंचमीच्या दिवशी जाहीर केली जाते. (छाया सौजन्य- पीटीआय)
Follow us on