अंतिम निर्णय झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना त्याविषयी माहिती दिली जाईल, असे निर्गुंतवणूक मंत्रालयाचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी सांगितले. त्यामुळे एअर इंडियाच्या खासगीकरणाबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे.
टाटा समूहाने ऑक्टोबर 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली, ज्याचे नंतर एअर इंडिया असे नामकरण करण्यात आले. सरकारने 1953 मध्ये विमान कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले.
Online Income | पैसे कमवण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. घरी बसूनही तुम्ही काही सोपे काम करून पैसे कमवू शकता. फक्त इंटरनेटचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. आपले उत्पन्न वाढवण्यासाठी ऑनलाईन कमाई हा एक चांगला मार्ग आहे.
MP Ashok Nete | अशोक नेते हे एका सामान्य कुटुंबात जन्माला आले होते. आपल्या मोठ्या भावासोबत ते 32 वर्षांपूर्वी गडचिरोलीत स्थायिक झाले. याठिकाणी अशोक नेते आणि त्यांचे बंधू नामदेव नेते यांनी एक खानावळ सुरु केली होती.
MP Krupal Tumane | विदर्भात शिवसेनेची फारशी ताकद नसली तरी रामटेकमध्ये सलग दोनदा विजय मिळवून खासदार कृपाल तुमाने यांनी या मतदारसंघावरील आपली मांड पक्की केली आहे.
MP Prataprao Jadhav | प्रतापराव जाधव यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1960 रोजी बुलढाणा तालुक्यातील मेहकर येथे झाला. त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर प्रतापराव जाधव यांनी सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला.
MP Sudhakar Shingare | सुधाकर श्रृंगारे यांचा जन्म 5 मे 1962 रोजी लातूरमध्ये झाला. बालपणी त्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी सुधाकर श्रृंगारे हे उद्गीरला गेले. मात्र, बारावीला असताना त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून मजुरी करायला सुरुवात केली.
MP Ranjit Singh Naik Nimbalkar | भाजपने मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासारख्या तगड्या नेत्याला उमेदवारी देण्यात आली. रणजितसिंह यांनीही विजय मिळवत आपली निवड सार्थ ठरवली होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना पराभवाची धूळ चारत माढ्यात कमळ फुलवले होते.
MP Imtiaz Jaleel | इम्तियाज जलील यांनी 2014 साली पत्रकारिता सोडून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय मित्रमंडळींसाठी धक्कादायक होता. यावेळी कोणत्या पक्षात जायचे हा पेच त्यांच्यासमोर होता.
भारताच्या खात्यातील हे पहिलं गोल्ड मेडल (Gold Medal) आहे. अवनी लेखराने 10 मीटर एयर स्टँडिंग प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. अवनीच्या या कामगिरीने तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन, अवनीवर स्तुतीसुमनं उधळली.