-
Marathi News Board Result Registration For Result Marksheet 12th
Maharashtra Board HSC Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर होणार, असा पाहा निकाल!
Maharashtra Board HSC Result 2026 : मे आणि जून महिना विद्यार्थी आणि पालकांसाठी प्रचंड महत्त्वाचा असतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाला, उद्या म्हणजेच शनिवारा 2 मे रोजी जाहीर होणार आहे. या निकालाची कमालीची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांमध्ये आहे. तर उद्या 2 मे रोजी 12 वीच्या निकालानंतर तर 10 वीचा निकाल कधी याचीही विद्यार्थ्यांना उत्सुकता असून, त्याची तारखही लवकरच जाहीर होऊ शकते. 12 वी प्रमाणे 10 वीचाही निकाल वेळेत लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 12वीचा निकाल तुम्ही tv9marathi.com वर पाहू शकता याशिवाय बोर्डाचं अधिकृत संकेतस्थळ असलेल्या www.mahahsscboard.in वरही निकाल पाहायला मिळेल. महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (Maharashtra Board HSC Result 2026) डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला पुढील प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे.
Tv9 मराठीवर महाराष्ट्र 12वीचा निकाल! ही प्रोसेस फॉलो करा
जेव्हा महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 12वीच्या निकालाची घोषणा करेल, तेव्हा tv9 मराठीच्या tv9marathi.com वेबसाईटला भेट द्या
होम पेज किंवा करिअर (टीव्ही9 मराठी करिअर) विभागात महाराष्ट्र बोर्ड 12वी निकाल 2026 च्या कोणत्याही बातमीवर क्लिक करा किंवा
महाराष्ट्र बोर्ड 12वी निकालाच्या लिंकवर थेट होम पेजवर क्लिक करा
आपला रोल नंबर आणि इतर माहिती भरा आणि सबमिट करा
निकाल तुमच्या समोर स्क्रीनवर उपलब्ध होईल
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल tv9marathi.com अधिकृत संकेतस्थळांव्यतिरिक्त इतर काही खासगी संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.
tv9marathi.com
www.mahahsscboard.in
www.mahahsscboard.in
महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल कसा पाहायचा
विद्यार्थ्यांनी प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in भेट द्यावी.
यानंतर होम पेजवर दिलेल्या “इयत्ता 12वी निकाल 2026” या लिंकवर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा.
यानंतर तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
रिझल्ट चेक करताना महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट नंबर वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या.
सीट नंबर आणि आईचं नाव या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी
सीट नंबर काही कारणाने चुकला तर आईच्या नावाने रिझल्ट चेक करता येणार आहे
आईचं नाव काही कारणानं चुकलं किंवा अजून काही गडबड झाली तरी सीट नंबरने सुद्धा रिझल्ट चेक करता येणार आहे
महाराष्ट्र बोर्ड 12वी निकाल वेबसाईट
mahahsscboard.in या वेबसाईटवर निकाल पाहता येईल.
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
mahahsscboard.in
या वेबसाईट्सवर देखील विद्यार्थी त्यांचे निकाल पाहू शकतील.