Live Update : जालन्यात पुन्हा 4 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

| Updated on: Jun 17, 2020 | 11:13 AM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : जालन्यात पुन्हा 4 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
Follow us on

[svt-event title=”जालन्यात पुन्हा 4 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह” date=”17/06/2020,11:10AM” class=”svt-cd-green” ] जालन्यात पुन्हा 4 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 313 वर, पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 1 SRPF, 1 जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, 1 भाग्यनगर येथील आणि जामवाडी येथील 1 अशा एकूण चौघांचा समावेश, जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा अभिमान, धीरोदात्त वीरमातेची प्रतिक्रिया” date=”17/06/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंतप्रधान गप्प का? जवानांना मारण्याची चीनची हिंमत कशी? राहुल गांधी यांची प्रश्नांची सरबत्ती” date=”17/06/2020,11:04AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मोदीजी, आपण शूर आणि योद्धे, देश तुमच्या पाठीशी, पण सत्य काय ते बोला : संजय राऊत” date=”17/06/2020,11:03AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पुण्यातील गोखलेनगर, जनवाडी, वडारवाडी परिसरात पुढील 3 दिवस संचारबंदी” date=”17/06/2020,10:59AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील गोखलेनगर, जनवाडी, वडारवाडी परिसरात पुढील 3 दिवस संचारबंदी, कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन ही साखळी तोडण्यासाठी संचारबंदीचा निर्णय, या काळात केवळ वैद्यकीय दुकाने वगळता किराणा दुकानांपासून सर्व दुकाने बंद करण्यात येणार, सहायक आयुक्त किशोरी शिंदे यांनी काढला आदेश [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यातील पंढरपूर ग्रामपंचायतीने पुकारला जनता कर्फ्यू” date=”17/06/2020,10:55AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यातील पंढरपूर ग्रामपंचायतीने पुकारला जनता कर्फ्यू, वाळूज एमआयडीसी परिसरात रुग्ण वाढत असल्यामुळे जनता कर्फ्यू, आजपासून तीन दिवस पंढरपूर गाव राहणार कडकडीत बंद, दुकानं उघडे ठेवणाऱ्यांना पाच हजार तर विना मास्क 200 रुपये दंड, करोनाला रोखण्यासाठी गावानेच घेतला गाव बंद ठेवण्याचा निर्णय [/svt-event]

[svt-event title=”लासलगावमध्ये वाढदिवसाचा केक गाडीवर कापू न दिल्याने तरुणाचा खून” date=”17/06/2020,10:47AM” class=”svt-cd-green” ] लासलगावमध्ये वाढदिवसाचा केक गाडीवर कापू न दिल्याने तरुणाचा खून, पिंपळगाव नजीक येथील इंदिरानगरमधील घटना, हल्ल्यात एक ठार तर एक गंभीर जखमी, चेतन बाळू बैरागी असे मृत तरुणाचे नाव, लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, 5 जण ताब्यात तर 7 जण फरार [/svt-event]

[svt-event title=”पुणे मार्केट यार्डमधील फुल बाजार उद्यापासून सुरू ” date=”17/06/2020,10:33AM” class=”svt-cd-green” ] पुणे मार्केट यार्डमधील फुल बाजार उद्यापासून सुरू होणार, सम-विषम तारखेनुसार दुकानं सुरू करण्यास प्रशासनाची परवानगी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 18 मार्चपासून फुल बाजार बंद होता, फुल बाजार बंद असल्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, सामाजिक अंतर ठेवून व्यवहार करण्याचे आदेश, बाजार समितीचे प्रशासक बी. जी. देशमुख यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम” date=”17/06/2020,10:28AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम, पंचगगा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर, जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली, बंधाऱ्यावरील वाहतूक इतर मार्गाने वळवली, धरणांमधील पाणी पातळीतही झपाट्याने वाढ [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच” date=”17/06/2020,10:19AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच, आज सकाळी 96 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, कोरोनाबाधितांची संख्या 3028 वर, आत्तापर्यंत 1658 कोरोनाबाधित रुग्णांना मिळाला डिस्चार्ज, तर 163 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू, आता 1207 रुग्णांवर उपचार सुरू [/svt-event]

[svt-event title=”आमचं सरकार असतं तर मुंढे नागपुरात आले नसते” date=”17/06/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ] नागपूरच्या महापौरांचा तुकाराम मुंढेंवर गंभीर आरोप, नागपुरात कोरोना रुग्णवाढीसाठी मनपा प्रशासन जबाबदार, क्वारंटाईन प्रक्रियेतील घोळामुळे शहरात रुग्ण अकराशेच्या उंबरठ्यावर, भाजपला तुकाराम मुंढेंच्या बदलीत स्वारस्य नसल्याची महापौरांची प्रतिक्रिया, ‘ज्यांनी मुंढेंना आणलं तेच परिणाम भोगतायत’, ‘आमचं सरकार असतं तर मुंढे नागपुरात आले नसते’ [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”17/06/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]