Live Update : जालन्यात नवीन 33 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

| Updated on: Jun 30, 2020 | 11:44 AM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : जालन्यात नवीन 33 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
Follow us on

[svt-event title=”त्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद, अर्नाळ्यात कडक निर्बंध” date=”30/06/2020,11:42AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी, तुमच्या मोबाईलमधील त्या अ‍ॅप्सचं पुढे काय होणार?” date=”30/06/2020,10:59AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दहिसर, मुलुंड टोलनाक्यावर पोलिसांकडून नागरिकांची कसून तपासणी” date=”30/06/2020,10:58AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”वसईच्या अंबाडी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा” date=”30/06/2020,10:57AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवू, कराचीतून फोन आल्याचा संशय, सुरक्षा वाढवली” date=”30/06/2020,10:54AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईतील ‘दोन किमी’ प्रवासमर्यादेचा नियम बदलावा, काँग्रेसचे पोलीस आयुक्तांना आवाहन” date=”30/06/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”जालन्यात नवीन 33 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण” date=”30/06/2020,10:42AM” class=”svt-cd-green” ] जालन्यात नवीन 33 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 554 वर, तर 336 रुग्ण कोरोनामुक्त, जिल्ह्यात आतापर्यंत 13 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”मुक्ताई पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान” date=”30/06/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ] मुक्ताई पालखी सोहळा आज सकाळी 4 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान, मुक्ताईची पालखी पोलीस बंदोबस्तात पंढरपूरकडे निघाली, केवळ 20 वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत मुक्ताईच्या पादुका लक्झरीने निघाल्या, 311 वर्षाची परंपरा असलेला सोहळा यावर्षी मात्र मुक्ताईच्या पादुका लक्झरीने प्रस्थान [/svt-event]

[svt-event title=”नाशिक येथील दोन दुकानांना भीषण आग” date=”30/06/2020,09:27AM” class=”svt-cd-green” ] नाशिक येथील निफाडमध्ये दोन दुकानांना भीषण आग, आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक, मध्यरात्रीच्या सुमारास आग लावल्याचा दुकानदारांचा आरोप, चोरीच्या उद्देशाने मागील बाजूने दुकान फोडून आग लावल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण [/svt-event]

[svt-event title=”देशात गेल्या 24 तासात 18 हजार 522 कोरोना रुग्ण” date=”30/06/2020,09:23AM” class=”svt-cd-green” ] देशात गेल्या 24 तासात 18 हजार 522 कोरोना रुग्ण, तर 418 रुग्णांचा मृत्यू, देशात आतापर्यंत 5 लाख 67 हजार 840 रुग्ण संख्या, तर मृत्यूची संख्या 16 हजार 893 वर [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”30/06/2020,09:10AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]