LIVE : लंडनच्या ओव्हल मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष

| Updated on: Jun 10, 2019 | 10:16 AM

राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट

LIVE : लंडनच्या ओव्हल मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष
Follow us on

[svt-event title=”पंचवटी एक्स्प्रेसमध्ये जागेवरुन पुन्हा गोंधळ, मनमाडवरुन भरुन आलेल्या गाडीत प्रवाशांना जागाच नसल्याने महिलांचं आंदोलन” date=”10/06/2019,10:15AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=” ‘ज्ञानपीठ’ विजेते साहित्यिक, नाटककार, अभिनेते गिरीश कर्नाड यांचं निधन, वयाच्या 81 व्या वर्षी बंगळुरुत अखेरचा श्वास” date=”10/06/2019,10:14AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”लंडनच्या ओव्हल मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष ” date=”10/06/2019,7:59AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबई पावसामुळे गाड्या स्लिप झाल्याने विचित्र अपघात” date=”10/06/2019,7:56AM” class=”svt-cd-green” ] मुंबई पावसामुळे गाड्या स्लिप झाल्याने विचित्र अपघात, चेंबूर परिसरात 5 गाड्या एकमेकांवर आदळल्या, यात रिक्षा चालकाचा मृत्यू, तर 2 प्रवाशी जखमी, जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात रंगभवन जवळील फर्निचरच्या दुकानांना आग” date=”10/06/2019,7:52AM” class=”svt-cd-green” ]