किलीमंजारो पर्वतावर सेलिब्रेशन, पत्नीला मिलिंद सोमणचं लिप लॉक विश

Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 05, 2019 | 1:56 PM
1 / 10
मॉडल, अभिनेता आणि फिटनेससाठी नेहमी सजग असणाऱ्या मिलिंद सोमणने पत्नी अंकिता कुवरला 28 व्या जन्मदिनानिमित्त खास फोटो शेअर करत विश केलंय. (सर्व फोटो : @milindrunning Instagram)

मॉडल, अभिनेता आणि फिटनेससाठी नेहमी सजग असणाऱ्या मिलिंद सोमणने पत्नी अंकिता कुवरला 28 व्या जन्मदिनानिमित्त खास फोटो शेअर करत विश केलंय. (सर्व फोटो : @milindrunning Instagram)

2 / 10

मिलिंद सोमण आणि अंकिता यांनी 2018 मध्ये लग्न केलं होतं.

3 / 10

मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता यांच्या वयातील अंतरामुळे हे लग्न चर्चेत राहिलं होतं.

4 / 10

पत्नीच्या जन्मदिनानिमित्त मिलिंद सोमणने खास ठिकाण निवडलंय. आफ्रिका खंडातील सर्वात उंच माऊंट किलीमंजारो पर्वतावरील उरु शिखरावर तो आहे. समुद्रसपाटीपासून 19341 फूट उंचीवर येणारी अंकिता कदाचित पहिलीच आसामची महिला असेल, असं म्हणत मला तुझा गर्व आहे, असंही मिलिंदने म्हटलंय.

5 / 10

पाहा आणखी फोटो

6 / 10

पाहा आणखी फोटो

7 / 10

पाहा आणखी फोटो

8 / 10

पाहा आणखी फोटो

9 / 10

पाहा आणखी फोटो

10 / 10

पाहा आणखी फोटो

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us