मॉर्निंग वॉकसाठी वरळी सीफेस पुन्हा सज्ज, नवीन रुपडं पाहिलंत का?

वरळी सीफेस भागात पुन्हा नागरिकांना व्यायाम करता यावेत यासाठी मुंबई महापालिकेने व्यवस्था केली आहे.

Anish Bendre | Updated on: Jun 02, 2020 | 8:36 AM
1 / 7
सायकलिंग, जॉगिंग किंवा वॉकिंगची सवय असलेल्या नागरिकांची गेले अडीच महिने गैरसोय झाली होती

सायकलिंग, जॉगिंग किंवा वॉकिंगची सवय असलेल्या नागरिकांची गेले अडीच महिने गैरसोय झाली होती

2 / 7

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार 3 जूननंतर मात्र नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी व्यायाम करता येणार आहे.

3 / 7

वरळी सीफेस भागात पुन्हा नागरिकांना व्यायाम करता यावेत यासाठी पालिकेने व्यवस्था केली आहे.

4 / 7

जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडून वरळी सीफेसवर माहिती फलक आणि संदेश लावण्यात आले आहेत.

5 / 7

नागरिकांनी योग्य काळजी घेण्यासाठी परिरक्ष विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून माहिती फलक व संदेश लिहिण्याचे काम करण्यात येत आहे

6 / 7

सोशल डिस्टन्स राखा, फेस मास्क वापरा, सॅनिटायझरने नियमितपणे हात स्वच्छ धुवा, स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या अशा सूचना पदपथावर लिहिण्यात आल्या आहेत.

7 / 7

मुंबईतील वरळी सीफेस, शिवाजी पार्क, बँड स्टँड अशा ठिकाणी अनेक जण नेहमी जॉगिंग किंवा वॉकिंगसाठी जात असत

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us