PHOTOS: येवला पैठणीवर साकारलं निसर्ग सौंदर्यासह वन्यप्राण्यांचं चित्र, किंमत लाखांच्या घरात

येवल्यातील पैठणी विणकर रमेश परदेशी यांनी ही पैठणीवर ही चित्र साकारली आहेत.

| Edited By: | Updated on: Nov 03, 2020 | 5:40 PM
1 / 8
तुम्ही पाहताय ही कुठल्या भिंतीवर रेखाटलेली चित्र नाहीत. तर ही जगविख्यात असलेल्या येवल्याची पैठणीवर निसर्ग सौंदर्यासह वन्यप्राण्यांचे चित्र साकारण्यात आली आहेत.

तुम्ही पाहताय ही कुठल्या भिंतीवर रेखाटलेली चित्र नाहीत. तर ही जगविख्यात असलेल्या येवल्याची पैठणीवर निसर्ग सौंदर्यासह वन्यप्राण्यांचे चित्र साकारण्यात आली आहेत.

2 / 8

येवल्यातील पैठणी विणकर रमेश परदेशी यांनी ही पैठणीवर ही चित्र साकारली आहेत.

3 / 8

महाराष्ट्राच्या ‘राजवस्त्र’ पैठणीचे रूप महिलांचे ‘सौंदर्य’ आणखीनच खुलावते.

4 / 8

या पैठणीवर कारागीर निरनिराळे कलाकुसर साकारून तिचे रूप आणखी खुलवण्याचा प्रयत्न करत असतात.

5 / 8

अशाच एका पैठणी कारागीराने या पैठणीवर निसर्ग सौंदर्यासह वन्यप्राण्यांचे चित्रं साकारली आहेत.

6 / 8

हे नक्षीदार काम करण्यासाठी कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते.

7 / 8

रोज एक ते दिड इंच काम करून सहा महिन्याच्या कालावधीत सकारलेल्या या पैठणी साडीची किंमत तब्बल 4 लाख 15 हजार इतकी आहे.

8 / 8

सर्व सामान्यांना परवडणारी ही किंमत नसली तरी पैठणीच्या अस्सल शौकिनांच्या नक्कीच मनात उतरणारी कलाकुसर आहे हे तितकेच खरं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us