PHOTO : यवतमाळमध्ये वाघिणीचा चार बछड्यांसह गायीवर हल्ला

| Updated on: Feb 28, 2020 | 12:17 PM

यवतमाळ जिल्ह्यात वाघिणीने एका गायीवर हल्ला (Tiger attack on cow) केला. टिपेश्वर अभयारण्याजवळ असलेल्या सुन्ना गावा परिसरामध्ये एका वाघिणीने तिच्या चार बच्चड्यांसह गायीवर हल्ला केला. हल्ला केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली (Tiger attack on cow) आहे.

1 / 5

2 / 5
या हल्ल्यामुळे सुन्ना गावातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

3 / 5
टिपेश्वर अभयारण्याजवळ सुन्ना येथे प्रवीण बोरकुंटवार या शेतकऱ्याचे शेत आहे. त्यांच्या गोठ्याजवळ गाई बैल बसल्या होत्या. तिथेच वाघिणीने चार बछड्यांसह हल्ला केला.

4 / 5
या घटनेचे फोटो स्थानिक व्यक्तीने काढले. वाघिण गायीवर हल्ला करत असल्याचे पाहून गावकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली.

5 / 5
सुन्ना गाव टिपेश्वर अभयारण्यजवळ आहे. त्यामुळे येथे जंगली प्राण्यांचा धोका आहे.