PHOTO : दुचाकीला धडक देऊन टोमॅटोने भरलेला टेम्पो उलटला; रस्त्यावर ‘लाल चिखल’

| Updated on: Apr 22, 2020 | 11:23 PM

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सध्या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ नाही. त्यामुळे अनेकजण भरधाव वेगाने वाहन चालवत (tempo accident on eastern express way) आहेत. त्यामुळे आज (22 एप्रिल) पूर्व द्रुतगती मार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकचा अपघात झाला.

1 / 7

2 / 7
मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव टेम्पोने ऐरोली ब्रिजजवळ दुचाकीस्वाराला (tempo accident on eastern express way) धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला.

3 / 7
टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यावेळी टेम्पो पलटी झाल्याने गाडीतील सर्व टोमॅटो रस्त्यावर पडले.

4 / 7
या अपघातात मोठ्या प्रमाणात टोमॅटो रस्त्यावर पडले होते.

5 / 7
या घटनेमध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

6 / 7
टेम्पो चालकाला निष्काळजीपणे वाहन चालविल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले आहे.

7 / 7
अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पलटी झालेला टेम्पो रस्त्याच्या बाजूला काढला आणि वाहतूक सुरळीत केली.