LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Jul 25, 2019 | 9:21 AM

[svt-event title=”मांजरपाडा प्रकल्पाच्या उद्घाटनावरुन राजकीय श्रेयवादाची लढाई” date=”25/07/2019,9:19AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमधील मांजरपाडा प्रकल्पाच्या उद्घाटनावरुन राजकीय श्रेयवादाची लढाई, मुख्यमंत्र्यांच्या आधी आज भुजबळ करणार प्रकल्पाचं जलपूजन, गुजरातसह समुद्रात वाहून जाणारं पाणी बोगद्यातून गोदावरी खोऱ्यात आणणारा राज्यातील पहिला प्रकल्प, भूजबळांचा ड्रिम प्रोजेक्ट [/svt-event] [svt-event title=”मुंबईत रिमझिम पाऊस सुरु” date=”25/07/2019,9:15AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत रिमझिम पाऊस सुरु, बुधवारी सकाळी सुरु […]

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Follow us on

[svt-event title=”मांजरपाडा प्रकल्पाच्या उद्घाटनावरुन राजकीय श्रेयवादाची लढाई” date=”25/07/2019,9:19AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमधील मांजरपाडा प्रकल्पाच्या उद्घाटनावरुन राजकीय श्रेयवादाची लढाई, मुख्यमंत्र्यांच्या आधी आज भुजबळ करणार प्रकल्पाचं जलपूजन, गुजरातसह समुद्रात वाहून जाणारं पाणी बोगद्यातून गोदावरी खोऱ्यात आणणारा राज्यातील पहिला प्रकल्प, भूजबळांचा ड्रिम प्रोजेक्ट [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत रिमझिम पाऊस सुरु” date=”25/07/2019,9:15AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत रिमझिम पाऊस सुरु, बुधवारी सकाळी सुरु झालेल्या मुसळधार पावसाचा जोर कमी, रात्री देखील थोड्या विश्रांतीनंतर रिमझिम पाऊस, वसई-विरारमध्येही संततधार सुरु, अनेक सकल भागातील पाणी ओसरले [/svt-event]

[svt-event title=”गडचिरोलीतील आलापल्ली महामार्गावर बोलेरोचा अपघात, 14 मजूर जखमी, 8 गंभीर” date=”25/07/2019,9:12AM” class=”svt-cd-green” ] गडचिरोलीतील आलापल्ली महामार्गावर बोलेरो वाहनाचे नियंत्रण सुटून अपघात, 14 मजूर जखमी, 8 गंभीर, जखमींवर अहेरी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू [/svt-event]