LIVE: आंबेगाव सीमाभिंत दुर्घटना प्रकरणी 2 ठेकेदारांना अटक

| Updated on: Jul 05, 2019 | 8:55 AM

दिवसभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडी एका क्लिकवर फक्त टीव्ही 9 मराठीवर...

LIVE: आंबेगाव सीमाभिंत दुर्घटना प्रकरणी 2 ठेकेदारांना अटक
Follow us on

[svt-event title=”रत्नागिरीतील तिवरे धरण दुर्घेटनेत आतापर्यंत 18 मृतदेह सापडले” date=”05/07/2019,8:53AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीतील तिवरे धरण दुर्घेटनेत आतापर्यंत 18 मृतदेह सापडले, अजून 5 मृतदेहांचा शोध सुरु, सलग तिसऱ्या दिवशी एनडीआरएफची शोधमोहिम सुरु, 18 मध्ये 12 पुरुष तर 6 महिलांच्या मृतदेहाचा समावेश [/svt-event]

[svt-event title=”आंबेगाव सीमाभिंत दुर्घटना प्रकरणी 2 ठेकेदारांना अटक” date=”05/07/2019,8:47AM” class=”svt-cd-green” ] आंबेगाव सीमाभिंत दुर्घटना प्रकरणी 2 ठेकेदारांना अटक, सत्यदेव रामराज चव्हाण आणि दिवाकर सत्यदेव चव्हाण असं दोघांचं नाव, दोघांनी बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना कामासाठी आणलं होतं, सीमाभिंतीजवळ कामगारांना झोपड्याही यांनीच बांधून दिल्या, भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई [/svt-event]

[svt-event title=”राज्य उत्पादन शुल्क विभागाची नागपूरमध्ये मोठी कारवाई” date=”05/07/2019,8:36AM” class=”svt-cd-green” ] राज्य उत्पादन शुल्क विभागाची नागपूरमध्ये मोठी कारवाई, सापळा रचून 1680 लिटर हातभट्टीची दारु आणि एक कार जप्त, उमरेड तालुक्यातील चांफा परिसरात हातभट्टीच्या दारुची तष्करी करणाऱ्या शेख हमीद शेख इस्त्राईलला अटक [/svt-event]

[svt-event title=”जालन्यातील भोकरदन तालुक्यात धामना मध्यम प्रकल्पाचा सांडवा ओव्हरफ्लो” date=”05/07/2019,7:30AM” class=”svt-cd-green” ] जालन्यातील भोकरदन तालुक्यात धामना मध्यम प्रकल्पाचा सांडवा ओव्हरफ्लो, मध्यरात्रीपासून पाणी ओसंडून वाहत असल्याने ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण, धरणाचा पाणी साठा आणि सांडव्याच्या पाण्याच्या प्रवाहावर 24 तास लक्ष [/svt-event]

[svt-event title=”नागपुरातील मेयो रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाकडून सुरक्षा रक्षकांवर हल्ला” date=”05/07/2019,7:28AM” class=”svt-cd-green” ] नागपुरातील मेयो रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाकडून सुरक्षा रक्षकांवर हल्ला, दारुच्या नशेत शिवीगाळ, महिला डॉक्टरांवरही हल्ल्याचा प्रयत्न, सुरक्षा रक्षकांकडून मद्यधुंद नातेवाईकाला चोप [/svt-event]

[svt-event title=”पालघर जिल्हाधिकारी आणि महापौरांकडून वसई तालुक्याच्या पुर परिस्थितीची पहाणी” date=”05/07/2019,7:25AM” class=”svt-cd-green” ] पालघर जिल्हाधिकारी आणि महापौरांकडून वसई तालुक्याच्या पुर परिस्थितीची पहाणी, पीडित लोकांना शासनाकडून नुकसान भरपाई, महापालिका हद्दीतील रहिवाशांना घरपट्टीत मिळणार सुट [/svt-event]

[svt-event title=”स्पाईस जेटचे विमान धावपट्टीवरुन घसरले” date=”05/07/2019,7:20AM” class=”svt-cd-green” ] स्पाईस जेटचे विमान धावपट्टीवरुन घसरले, मुख्य धावपट्टी बंद, अनेक उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल, अपघातानंतर प्रवाशांची व्यवस्था करण्यात हवाई कंपनी अपयशी [/svt-event]