LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Jul 21, 2019 | 1:17 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर | TV9 Marathi live updates Breaking News Important News of the Day

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Follow us on

[svt-event title=”मुंबईतील कुलाबा येथे इमारतीला आग, इमारतीत नागरिक अडकल्याची भीती” date=”21/07/2019,1:17PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मतदारांची माहिती आधार कार्डशी लिंक करा, मुख्यमंत्री फडणवीसांची निवडणूक आयोगाकडे मागणी” date=”21/07/2019,10:17AM” class=”svt-cd-green” ] मतदारांची माहिती आधार कार्डशी लिंक करा, मुख्यमंत्र्यांचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बोगस मतदान आणि मतदार यादीतील घोळ टाळण्यासाठी मागणी, जितेंद्र आव्हाड यांच्या विधानसभेतील मागणीनंतर मुख्यमंत्र्यांचा पत्रव्यवहार [/svt-event]

[svt-event title=”महाडमधील मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या केमिकलला आग” date=”21/07/2019,10:10AM” class=”svt-cd-green” ] महाडमधील मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या केमिकलला आग, उग्र वास आणि धुरामुळे वाहनचालक त्रस्त, महिनाभरापुर्वी कंटेनर अपघातामुळे पिवळ्या रंगाचे केमिकल साडले, शनिवारी रात्री अचानक केमीकलने पेट घेतला [/svt-event]

[svt-event title=”नाट्यगृहांच्या दुरावस्थेचा फटका अभिनेता भरत जाधवलाही” date=”21/07/2019,8:14AM” class=”svt-cd-green” ] नाट्यगृहांच्या दुरावस्थेचा फटका अभिनेता भरत जाधवलाही, आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन व्हिडीयो शेअर करत तक्रार, पैसे घेऊन सुविधा मिळत नसल्याचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”आदिवासी महामंडळाचा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड” date=”21/07/2019,8:10AM” class=”svt-cd-green” ] आदिवासी महामंडळाचा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड, कर्नाटकमधून काळ्या बाजारातील लाखो टन तांदूळ ठाणे जिल्ह्यात दाखल, श्रमजिवीच्या कार्येकर्यांनी तांदुळ पुरवठा करणारा कर्नाटकचा ट्रक शहापूरमध्ये पकडला [/svt-event]