मुंबईतील गोवंडी रुग्णालयाच्या श्रेयावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद

| Updated on: Sep 14, 2019 | 12:21 PM

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर

मुंबईतील गोवंडी रुग्णालयाच्या श्रेयावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद
Follow us on

[svt-event title=”मुंबईतील गोवंडी रुग्णालयाच्या श्रेयावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद” date=”14/09/2019,12:20PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”कागल नगरपालिकेच्या भरसभेत राष्ट्रवादी भाजप नगरसेवकांमध्ये राडा” date=”14/09/2019,11:25AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शालेय पोषण आहार म्हणजे व्यवसाय, परभणीत अन्न, औषध प्रशासनाचा जावई शोध” date=”14/09/2019,9:04AM” class=”svt-cd-green” ] परभणीत अन्न, औषध प्रशासनाचा जावई शोध, शाळेतील शालेय पोषण आहार व्यवसाय असल्याचं म्हणत मुख्याध्यापकाला नोटीस, विनापरवानगी शाळेत व्यवसाय केल्याचा ठपका ठेवत 5 लाख रुपयांचा दंड आणि 6 महिने शिक्षेची तरतूद असल्याचंही नोटीसमध्ये नमूद, नोटीसनंतर मुख्याध्यापक अस्वस्थ [/svt-event]

[svt-event title=”नागपूर विभागातील धरणं फुल्ल, शेती आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली” date=”14/09/2019,9:01AM” class=”svt-cd-green” ] नागपूर विभागातील धरणं फुल्ल, शेती आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, नागपूर विभागातील 18 मोठ्या धरणांपैकी 5 धरणं 100 टक्के भरली, विभागातील 5 मोठी धरणं 90 टक्के भरली [/svt-event]

[svt-event title=”सावनेरचे काँग्रेस आमदार सुनिल केदार अडचणीत” date=”14/09/2019,8:51AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पाकिस्तानमधून कांदा आयातीचा निर्णय मागे” date=”14/09/2019,8:52AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईतील कॉटनग्रीन स्टेशनबाहेर स्कायवॉकला आग” date=”14/09/2019,8:53AM” class=”svt-cd-green” ]