- Marathi News Maharashtra Dhule The oil tanker overturned after losing control of the vehicle in Dhule
PHOTO : टँकर उलटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली, गोड्या तेलासाठी लोकांची गर्दी उसळली!
रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. धुळ्यातील डांगुर्णे दराने गावानजीक आज सकाळी 8:30 च्या दरम्यान गोड्या तेलाचा टँकर पलटी झाला.
1 / 5

धुळ्यातील डांगुर्णे दराने गावानजीक आज सकाळी 8:30 च्या दरम्यान गोड्या तेलाचा टँकर पलटी झाला.
2 / 5

रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले.
3 / 5

तेलाचा टँकर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी तेल जमा करण्यासाठी एकच गर्दी केली.
4 / 5

टँकर पलटी झाल्याने गोडेतेल रस्त्यावर पसरले होते. परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या भांड्यात गोडेतेल जमा करण्यासाठी स्थानिकांची झुंबड उडाली होती.
5 / 5

यानिमित्ताने का होईना किमान महिन्याभराचे तेल घरात येईल या अपेक्षेने लोकांनी मिळेल त्या भांड्यात तेल भरुन घरी नेले.
चीनचं भारताला अनपेक्षित सरप्राईज, केलं तोंडभरून कौतुक, जगाला नवा संदेश
गर्लफ्रेंडच्या बाबतीत संजय दत्तला टक्कर देतो हा बॉलिवूड अभिनेता
शेतकऱ्यांसाठीचा 'ब्लॅक डायमंड' असलेल्या या कोंबडीतून होते बक्कळ कमाई..
ऑस्ट्रेलियाला झटका, बांगलादेश विरूद्धच्या वनडे सीरिजमधून मार्श-हेड आऊट
पंतप्रधानपदाचा चेहरा ठरवा, इंडिया आघाडीच्या बैठकीत ठाकरेंची भूमिका!
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
परभणी -कृषी विद्यापीठ परिसरात सुगंधी सुपारीचा साठा रस्त्यावर फेकला
रत्नागिरीमधील पंढरी गावावर भीषण पाणीटंचाईचे संकट
नाशिक येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; कांदा चाळीचे पत्रे उडाले, दोडक्याची बाग भुईसपाट
बीड - जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार पावसाची हजेरी, पर्यायी पूल गेला वाहून
चंद्रपुरात हत्तींचा थरार, वनविभाग हाय अलर्टवर, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन