माळरानात फुलली मोत्यांची शेती, नांदेडच्या शेतकऱ्यांची कमाल

| Updated on: Mar 14, 2022 | 9:07 AM

तुम्हाला खरं वाटणार नाही पण नांदेडकमध्ये चक्क मोत्यांची शेती केली जातेय. कशी पाहुयात...

1 / 6
नांदेडमध्ये एका शेतकऱ्याने खडकाळ ओसाड जमिनीत शिंपल्याच्या मोतीचे यशस्वी उत्पादन करत वर्षाला नऊ लाख रुपयांचा नफा कमावलाय.

2 / 6
कंधार तालुक्यातील सेल्लाळी गावातील विश्वनाथ आणि रामराव केंद्रे यांनी माळरानात शेततळे उभारत हा प्रयोग यशस्वी केलाय.

3 / 6
खरीप हंगामातील पारंपारिक पिकांना फाटा देत या शेतकरी भावंडानी शिंपल्यापासून मोती निर्मितीचा हा प्रयोग आपल्या शेततळ्यात केलाय.

4 / 6
गोड्या पाण्यात शेवाळ टिकवून पाण्यातील ऑक्सिजनची मात्रा पुरेशी ठेवली तर साधारणतः वर्षभरात मोत्यांचे उत्पादन होते.

5 / 6
या मोत्यांचा दागिने निर्मिती आणि औषधे बनवण्यासाठी वापर होत असल्याने त्याला बाजारात मोठी मागणी आहे.

6 / 6
इतर शेतकऱ्यांनी देखील अशाच प्रकारे मोत्यांच्या निर्मितीचा हा प्रयोग करायला हवा असं आवाहन या शेतकऱ्यांनी केलंय.