- Marathi News Maharashtra Maharashtra Breaking News Live Updates In Marathi today March 16 2022 CM Uddhav Thackeray devendra fadnavis bjp shivsena congress ncp mumbai pune update
Maharashtra News Live Update : देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपची महत्वपूर्ण बैठक
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई : आज बुधवार 16 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबईत IPL ची बस मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आयपीएलमधील खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
संसदेचं कामकाज बंद का? पत्रकारांनी प्रश्न विचारताच प्रियंका गांधी भडकल्या, म्हणाल्या…
तीन वर्षे बेपत्ता असलेला मुलगा अखेर पालकांना सुखरूप मिळाला, मुंबई पोलिसांची कामगिरी…
IND vs ZIM: 149 किमी प्रति तासाने टाकला पहिलाच चेंडू, ब्रायन बेनेटची घेतली विकेट! मयंक यादवचं जबरदस्त कमबॅक
Who is Rhiya Ahir : मुंबईच्या पोलिसांना रोखणारी ती धाडसी तरुणी कोण? नेमकं काय करते? फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकित!
फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय रे भाऊ? मोदींच्या निर्णयामुळं NEET पेपर लीक प्रकरणात काय होणार? वाचा A टू Z माहिती!
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल