Omicron Updates | घाबरण्याचं कारण नाही, ओमिक्रॉनची लक्षणं सामान्य – राजेश टोपे

| Updated on: Dec 03, 2021 | 4:10 PM

कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या दोन्ही लशी उपयुक्त आहेत, अँटिबॉडीजना हा कोरोना व्हेरिअंट भेदू शकत नाही, हे तज्ज्ञांचं मत आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, असं राजेश टोपे म्हणाले.

Omicron Updates | घाबरण्याचं कारण नाही, ओमिक्रॉनची लक्षणं सामान्य - राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे
Follow us on

मुंबई : 30 देशांमध्ये ओमिक्रॉनचे (Omicron) रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संसर्गक्षमता जास्त असल्याचं दिसतंय, पण कोणीही गंभीर आजारी झालेलं नाही. कोव्हिड अनुषंगिक वर्तन आपण अंगी बाळगावे, कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या दोन्ही लशी उपयुक्त आहेत, अँटिबॉडीजना हा कोरोना व्हेरिअंट भेदू शकत नाही, हे तज्ज्ञांचं मत आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, कारण ओमिक्रॉनची लक्षणं सामान्य आहेत, असं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितलं.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.