टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम, Author at TV9 Marathi

‘महासेनाआघाडी’ नावाला आक्षेप, ‘हे’ नाव द्या, काँग्रेसचा प्रस्ताव

‘महासेनाआघाडी’ किंवा ‘महाशिवआघाडी’ या माध्यमांनी ठेवलेल्या नावाला काँग्रेसचा आक्षेप आहे. त्याऐवजी ‘महाविकासआघाडी’ असं नाव देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने ठेवला आहे

Read More »

सुभाषचंद्र बोस यांच्या नातीकडून नथुराम गोडसेच्या प्रतिमेची आरती

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये दौलतगंज भागात असलेल्या हिंदू महासभेच्या कार्यालयात नथुराम गोडसेच्या प्रतिमेची राज्यश्री चौधरींनी पूजा केली.

Read More »

राष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा योग्य नाही : संजय राऊत

डिसेंबर उजाडेपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात मजबूत सरकार स्थानापन्न झालेलं दिसेल. एक डिसेंबरच्या आधी मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होईल, असंही संजय राऊत म्हणाले.

Read More »

हम भी काँग्रेस राष्ट्रवादी की तराह आपको प्यारे होते, संदीप देशपांडेंची शायरी

‘वक्त करता जो वफा आप हमारे होते, हम भी काँग्रेस राष्ट्रवादी की तरह आपको प्यारे होते’ असं मनसेच्या संदीप देशपांडेंनी ट्विटरवर लिहिलं आहे.

Read More »

बलात्कार नाही, रिलेशनशीपमध्ये! टीव्ही अभिनेत्रीचा आरोप प्लॅस्टिक सर्जनने फेटाळला

मुंबई उपनगरात असलेल्या क्लिनिकमध्ये 9 ऑगस्ट रोजी कॉस्मेटिक सर्जनने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा तक्रारदार अभिनेत्रीने केला होता

Read More »

हात कापावा लागलेल्या दोन महिन्यांच्या बाळाला दहा लाखांची नुकसानभरपाई

ईसीजी मशिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन गादीने पेट घेतला. यामध्ये प्रिन्सचा हात, कान, डोकं आणि छातीचा भाग जळाला. हाताला गँगरिन झाल्यामुळे बाळाचा हात कापण्याची वेळ आली.

Read More »

आसनव्यवस्था बदलल्याने नाराज, संजय राऊतांचं सभापतींना खरमरीत पत्र

शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी जाणूनबुजून आसनव्यवस्था बदलल्याचा आरोप संजय राऊतांनी सभापतींना लिहिलेल्या पत्रातून केला आहे.

Read More »