Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी LIVE

| Updated on: Oct 02, 2022 | 7:30 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी LIVE
Big breaking
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आज दिनांक एक ऑक्टोबर 2022 जाणून घेणार आहोर राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. दसरा मेळावा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सध्या दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज देखील काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. दुसरीकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5जी मोबाईल सेवेच उद्घाटन होणार आहे. आज सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी 5जी मोबाईल सेवेचं उद्घाटन करतील. महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यात आजपासून 5G सेवेला प्रारंभ होणार आहे. पहिल्या टप्प्यात भारतातील 13 शहरांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.