“उद्धव ठाकरे नामर्द”; अनिल परब यांच्या कार्यालयाच्या कारवाईवरून टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली…

| Updated on: Feb 01, 2023 | 1:01 AM

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली असल्याचे दिसून आले. नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे नामर्द असल्याची टीका करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे नामर्द; अनिल परब यांच्या कार्यालयाच्या कारवाईवरून टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली...
Follow us on

मुंबईः बाद्र्यांतील आमदार अनिल परब यांच्या कार्यालयावर म्हाडाकडून कारवाई झाल्यानंतर शिंदे-भाजप विरोधी शिवसेना असा सामना रंगला आहे. आमदार अनिल परब यांच्या कार्यालयावर कारवाई सुरू झाल्यापासून दोन्ही गट आमने सामने आले आहेत. तर अनिल परब यांच्या कार्यालयावरील कारवाईवरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बेताल वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली असल्याचे दिसून आले. नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे नामर्द असल्याची टीका करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी अनिल परब यांच्या बांद्र्यातील कार्यालयावर झालेल्या कारवाईवरून ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला आहे. अनिल परब हा मातोश्रीच्या कारकून असल्याची हल्लाबोल त्यांनी केला आहे.

तर अनिल परब यांचे घर तर फक्त झाकी असून मातोश्री टू बाकी आहे असा इशाराही नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे.

तर आमदार अनिल परब यांनी सुक्या धमक्या देवू नये आमच्या घरात येवून धिंगाणा घालणे इतके सोपे नाही. ही काही मातोश्री नाही अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यावर टीका करताना त्यांनी वेळ आणि तारीख कळवावी आम्ही त्यांचे असे स्वागत करू की पुन्हा राणे साहेब यांच्या घरच्या इथे फिरणार नाहीत असा खणखणीत टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

तसेच राणे साहेबांच्या घरावर तक्रार करण्याअगोदर उद्धव ठाकरे नावाचा तुझा बाप आहे त्या बापाच्या घराच्या इथे बघ पुढे काय होते असा इशारा त्यांनी त्यांना दिला आहे.