LIVE : पुण्यात महापालिका अधिकाऱ्याला खड्ड्यात बसवून मनसेचं अनोखं आंदोलन

| Updated on: Jun 13, 2019 | 11:27 AM

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचे प्रत्येक लाईव्ह अपडेट

LIVE : पुण्यात महापालिका अधिकाऱ्याला खड्ड्यात बसवून मनसेचं अनोखं आंदोलन
Follow us on

[svt-event title=”पुणे – महापालिका अधिकाऱ्याला खड्ड्यात बसवून मनसेचं अनोखं आंदोलन, बिबवेवाडी परिसरात एक दिवस आधी तयार करण्यात आलेल्या रस्त्याला 15 फुटी खड्डा पडल्याने मनसे आक्रमक, याच खड्ड्यात पालिका अधिकाऱ्याला बसवून जाब विचारला” date=”13/06/2019,11:27AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”औरंगाबाद : विद्यानागर परिसरात दाम्पत्याला बेदम मारहाण, जुन्या वादातून मारहाण केल्याची माहिती” date=”13/06/2019,10:16AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या उशिराने” date=”13/06/2019,10:12AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वर आज मेगाब्लॉक, आज दुपारी 12 ते 2 या वेळेत मुंबई -पुणे एक्सप्रेस वे बंद राहणार” date=”13/06/2019,9:47AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आमदारांना ‘मातोश्री’वर हजर राहण्याचा निरोप” date=”13/06/2019,9:46AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियाला मदत” date=”13/06/2019,9:23AM” class=”svt-cd-green” ] पुलवामात शहीद झालेल्या जवानांना मुंबईत बोलवून मदत केली.
मुलगी श्वेता बच्चन-नंदा आणि मुलगा अभिषेक बच्चन यांच्या हस्ते चेकचं वाटप

[svt-event title=”मुंबई : हार्बर रेल्वेची वाहतूक उशीराने, गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल” date=”13/06/2019,9:11AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईवर ‘वायू’चा धोका टळला, वादळ अरबी समुद्रातच घोंघावत राहणार” date=”13/06/2019,9:11AM” class=”svt-cd-green” ]