शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर याचे निधन

यामुळं त्यांची तब्येत बिघडत गेली. त्यांनी खाजगी रुग्णालय अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी 11 वाजता निगडी इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर याचे निधन
Breaking News
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 4:48 PM

पिंपरी – शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे उपचारावेळी निधन झाले. 79 वर्षाचे असताना त्यांची प्राणज्योत मालवली.गेल्या दोन महिन्यांपासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त होते. त्यावरील उपचार सुरू होते. त्यातच त्यांना दहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.