ज्ञानवापीबाबत वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निर्णय या दिवशी होणार; मुस्लीम पक्षाची याचिका का फेटाळली?

| Updated on: Sep 12, 2022 | 2:54 PM

विश्व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्र सिंह बिसेन यांनी याविषयी सांगितले की, न्यायालयाकडून हिंदू पक्षकारांची बाजू मान्य केली आहे, तर मुस्लीम पक्षकारांनी उपस्थित केलेले आपत्तीचे मुद्दे फेटाळून लावण्यात आले आहेत.

ज्ञानवापीबाबत वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निर्णय या दिवशी होणार; मुस्लीम पक्षाची याचिका का फेटाळली?
Follow us on

ज्ञानवापीबाबत वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निर्णय या दिवशी होणार; मुस्लीम पक्षाची याचिका का फेटाळली?
ज्ञानवापी प्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने मुस्लीम पक्षकाांची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आता ही सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षकारांची भूमिका योग्य असल्याचा निष्कर्ष वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिला आहे. मुस्लीम पक्षकारांची या प्रकरणी सुनावणी न करण्याची मागणीही फेटाळण्यात आली आहे. या प्रकरणात आता पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट केले गेले आहे. विश्व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्र सिंह बिसेन यांनी याविषयी सांगितले की, न्यायालयाकडून हिंदू पक्षकारांची बाजू मान्य केली आहे, तर मुस्लीम पक्षकारांनी उपस्थित केलेले आपत्तीचे मुद्दे फेटाळून लावण्यात आले आहेत.