फोटो : जवानांपासून सेलिब्रिटींपर्यत योग दिनाचा उत्साह

| Updated on: Jun 21, 2019 | 10:26 AM

आज (21 जून) भारतासह संपूर्ण जगात 5 वा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने राजकीय नेते, देशाच्या सीमेचे रक्षण करणारे जवान, तसेच सिनेकलाकारांनी योगा केला.

फोटो : जवानांपासून सेलिब्रिटींपर्यत योग दिनाचा उत्साह
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात योग दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन, अभिनेत्री शिल्पा शेट्टीची प्रमुख उपस्थिती
Follow us on

मुंबई : आज (21 जून) भारतासह संपूर्ण जगात 5 वा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात येत आहे. यंदाच्या योग दिनानिमित्त क्लायमेट अॅक्शन ही थीम ठेवण्यात आली आहे. आज आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात राजकीय नेते, देशाच्या सीमेचे रक्षण करणारे जवान, तसेच सिनेकलाकारांनी सहभाग घेतला.