Aamir Khan : आमिर खानने मुलगा आझादसोबत घेतला आंब्याचा आस्वाद…

अभिनेता अमिर खान कायम आपल्या वेगळेपणामुळे सोशल मीडिया, बातम्यांमधून चर्चेत राहत असतो. आता पुन्हा एकदा तो वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 20, 2022 | 3:33 PM
1 / 5
 अभिनेता अमिर खान कायम आपल्या वेगळेपणामुळे  सोशल मीडिया, बातम्यांमधून चर्चेत राहत असतो. आता पुन्हा एकदा तो वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

अभिनेता अमिर खान कायम आपल्या वेगळेपणामुळे सोशल मीडिया, बातम्यांमधून चर्चेत राहत असतो. आता पुन्हा एकदा तो वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

2 / 5

आमिर खानने आपला मुलगा आझादसोबत आंबे खात असलेले फोटो Aamir khan Production ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत या. त्याने पोस्ट केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

3 / 5

या फोटोमध्ये अमीरखान व मुलगा आझाद एकदम टिपिकल पद्धतीने आंबे खाताना दिसून येत आहेत. आंब्यांनी भरलेली प्लेट त्यांच्या जवळ असलेली फोटोत दिसून येत आहे.

4 / 5

आंब्यावर तुटून पडलेलया दोघा बाप लेकांचे फोटो चाहत्यांचा मनालाही भावताना दिसून येत आहे. चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

5 / 5

आमिर खानचा लालसिंग चड्ढा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे. येत्या ११ ऑगस्टला तो प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अमीर खानबरोबर अभिनेत्री करीना कपूरही दिसून येणार आहे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us